गावातील विविध सुविधा

शैक्षणिक सुविधा :

.प्राथमिक शाळा – विद्या मंदिर पिंपळगाव बु ,

.माध्यमिक शाळा – पिंपळगाव विद्यालय पिंपळगाव बु

दुध संस्था :

गावामध्ये कृषीपुरक जोडधंद्यांमध्ये दुग्धउत्पादन हा व्यवसाय असून गावामध्ये चार दुध संस्था आहेत..

दूध संस्था व त्यांची नावे –

  • विठ्ठल सहकारी दुध संस्था पिंपळगाव बु  
  • राधाकृष्ण सहकारी दुध संस्था पिंपळगाव बु
  • हनुमान सहकारी दुध संस्था पिंपळगाव बु  
  • खंबलिंग सहकारी दुध संस्था पिंपळगाव बु  

  

 

महिला बचत गट :

महिलांचा विकास करण्यासाठी गावामध्ये पाच महिला बचत गट निर्माण केले असून त्यांमार्फत महिलांचे आर्थिक, सामाजिक सबलीकरण होत आहे. अनेक कुटुंबांना महिला बचत गटाचा आधार ठरत आहे.

  • संतसेना महाराज बचत गट पिंपळगाव बु
  • सावित्रीबाई फुले बचत गट पिंपळगाव बु
  • झाशीची राणी बचत गट पिंपळगाव बु
  • जिजामाता बचत गट पिंपळगाव बु
  • वैष्णवी माता बचत गट पिंपळगाव बु
  • संतोषी माता बचत गट पिंपळगाव बु
  • सावित्रीबाई फुले बचत गट पिंपळगाव बु
  • सरस्वती महिला बचत गट पिंपळगाव बु
  • सरस्वती बचत गट पिंपळगाव बु
  • श्री रेणुका बचत गट पिंपळगाव बु
  • सावित्रीबाई पाटील बचत गट पिंपळगाव बु
  • माऊली बचत गट पिंपळगाव बु
  • जिजामाता बचत गट पिंपळगाव बु
  • ताराराणी बचत गट पिंपळगाव बु
  • महालक्ष्मी बचत गट पिंपळगाव बु (BPL)
  • विठ्ठल रखुमाई बचत गट पिंपळगाव बु(BPL)
  • जयभवानी बचत गट पिंपळगाव बु(BPL )
  • महिला एकीकरण बचत गट पिंपळगाव बु (BPL )
  • श्री गणेश महिला अल्प बचत गट पिंपळगाव बु
  • सखी स्वयंसहाय्यता बचत गट पिंपळगाव बु
  • केदारलिंग बचत गट पिंपळगाव बु
  • स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता बचत गट पिंपळगाव बु
  • विश्वकर्मा महिला स्वयंसहाय्यता बचत गट पिंपळगाव बु
  • वैभवलक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता बचत गट पिंपळगाव बु
  • शिवशंभो स्वयंसहाय्यता बचत गट पिंपळगाव बु
  • शिवदत्त स्वयंसहाय्यता बचत गट पिंपळगाव बु
  • खंबलिंग स्वयंसहाय्यता बचत गट पिंपळगाव बु
  • भिमकन्या महिला बचत पिंपळगाव बु
  • जोतिर्लिंग स्वयंसहाय्यता बचत गट पिंपळगाव बु
  • मैत्री स्वयंसहाय्यता बचत गट पिंपळगाव बु

तरूण मंडळे :

तरुणांच्या शक्तीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करुन घेण्यासाठी तरुण मंडळे स्थापन केली आहेत. यांमार्फत विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा आयोजित केल्या जातात.

गणेश तरुण मंडळ

  • जिगर तरुण मंडळ
  • सुपर कला क्रीडा तरुण मंडळ
  • झुंझार तरुण मंडळ
  • आझाद तरुण मंडळ
  • तिरंगा तरुण मंडळ
  • नवसम्राट तरुण मंडळ
  • विश्व कर्मा तरुण मंडळ
  • लकी कॉर्नर तरुण मंडळ
  • अष्टविनायक तरुण मंडळ
  • स्वराज तरुण मंडळ

वित्तिय संस्था :

ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी गावामध्ये पांडुरंग वि.का.स. सोसायटी, केदारलिंग  वि.का.स. सोसायटी , हनुमान वि.का.स. सोसायटी , स्वामी विकेकानंद  ग्रा.बि.पत संस्था यांची स्थापना करण्यात आली आहे. या संस्था मार्फत गरजू सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे त्याच्या आर्थिक विकास घडून येण्यास मदत होते.

वाचनालय : कै.श्री ज्ञानदेव पांडुरंग पाटील समता वाचनालय

गावातील मुला – मुलीना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचनालयाची स्थापना केली आहे. वाचनालयामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी हवी असणारी पुस्तके, जनरल नॉलेजची पुस्तके व इतरही मटेरियल (साप्ताहिके,मासिके) उपलब्ध करून दिले जाते.

व्यायामशाळा : व्यायाम शाळा

मुलांना शिक्षणाबरोबरच व्यायामाची हि सवय असावी यासाठी गावामध्ये व्यायाम शाळा काढली आहे. .

गावाचा प्रमुख व्यवसाय हा कृषी, कृषीपुरक जोडधंदे व इतर लहान मोठ्या घरगुती व्यवसायाशी निगडीत आहे. गावातील बागायती कृषी क्षेत्र हे   २४२   हेक्टर इतके असून जिरायती कृषी क्षेत्र१९८ हेक्टर इतके आहे.

प्रमुख पिके म्हणून ऊस, भात, नाचना, भुईमूग, सोयाबीन तसेच आधुनिक पद्धतीने फुल शेती यांचे उत्पादन घेतले जाते. तर सिंचनासाठी गावाला पाझर तलाव व विंधन विहीर  आधार आहे.

गावातील मंदिरे :

गावाचे ग्रामदैवत खंबलिंग मंदिर व मरगूबाई देवी ही आहेत. खंबलिंग  व मरगूबाई  यात्रा उत्साहात साजरी केली जाते. गावामध्ये विठ्ठल ,मारुती, हालसिद्धनाथ ,खंडोबा महादेव , नरसिंह,  लक्ष्मी मंदिर  ही आहेत.

Loading

× Chat Here