पिंपळगाव बु. ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे.

जाक्वेल पूजन
खडीकरण
नूतन amubulance पूजन
WhatsApp Image 2024-01-07 at 11.43.06 AM
WhatsApp Image 2024-01-07 at 11.43.01 AM (1)
WhatsApp Image 2024-01-07 at 11.42.57 AM (1)
WhatsApp Image 2024-01-07 at 11.42.53 AM
WhatsApp Image 2024-01-07 at 11.43.05 AM
WhatsApp Image 2024-01-07 at 11.42.59 AM
previous arrow
next arrow
  • महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यामधील कागल निढोरी राज्यमार्गाच्या पूर्वेला १ किलोमीटर अंतरावर वसलेले आणि फोंडे पिंपळगाव म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेले पिंपळगाव बु. हे गाव कष्टकऱ्यांचे गाव म्हणूनही ओळखले जाते
  • पिंपळगाव बु.  ग्रामपंचायत ही सन १९५७ सालापासून कार्यरत असून ९  सदस्य संख्या आहे.
  • ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव पुरस्कार, यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

श्री.बंडेराव दिनकर सुर्यवंशी
सरपंच
सौ.राणीताई भरत पाटील
उपसरपंच 
श्री मोरेश्वर दत्तात्रय जंगम 
ग्रामसेवक 

ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना ..

  • ग्रामस्वच्छता अभियान
  • निर्मल ग्रामयोजना
  • यशवंत ग्राम समृद्धी योजना
  • राष्ट्रीय पेयजल योजना
  • जलजीवन मिशन
  • महात्मा गांधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना



ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार ..

  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार
  • तंटामुक्त गाव पुरस्कार
  • हागणदारी मुक्त गाव पुरस्कार


पंचायत समिती कागल

कागल  पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.

Loading

× Chat Here